सुचना
सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सूचित करण्यात येते की, ज्या कार्यालयाअंतर्गत अखिल भारतीय सेवेतील अधिकारी (IAS, IPS, IFS½ कार्यरत आहेत. अशा अधिकार्याना केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरणाचा राष्ट्रीय निवृत्तीवेतन ; (NPS) संबंधित PRAN क्रमांक प्राप्त झालेला आहे, अशा अधिकार्यांनचे वेतनदेयक सेवार्थ प्रणालीमधून काढले जात असले अथवा नसले तरी त्यांच्या मासिक वेतनामधून परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेची ¼DCPS) कपात करण्यात आलेली आहे. त्यांचे Form-2 विवरणपत्र कोषागारातील डिसीपीएस शाखेस तात्काळ सादर करावे.
आदेशान्वये