Friday, 11 November 2016

राष्ट्र्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत नियत वयोमानानुसार निवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्याबाबत

सर्व आहरण व सवितरण अधिकारी यांना सूचित करण्यात येत आहे कि, PFRDA यांचे राजपत्रामधील परी. 37 मध्ये नमूद असल्याप्रमाणे राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत नियतवयोमानाने सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचारी/अधिकारी यांचे वेतन देयकातून अंशदानाची कपात 3 महिन्यापूर्वी बंद करणे हे संबधित आहरण व संवितरण अधिकारी यांची जवाबदारी आहे. PFRDA यांचे राजपत्र पाहण्यासाठी click करावे

Monday, 7 November 2016

राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारकांकरीत जीवन प्रमाण पत्र (Digital Life Certificate) सुविधा

राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारकांकरीत जीवन प्रमाण पत्र  (Digital Life Certificate) सुविधा 

Read in  :-  Hindi
Life Certificate Form :- Click here.