Wednesday, 5 April 2017

कोषागारातून पारित झालेल्या धनादेशाची उचल करणेबाबत.

 सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सूचित करण्यात येते की दिनांक ३१/०३/२०१७ पर्यंत सादर केलेल्या देयकांपैकी पारित झालेल्या देयकांचे धनादेश कोषागार कार्यालयाच्या धनादेश शाखेतील वितरण खिडकीवर उपलब्ध असून आपले अधिनस्त संदेशवाहकास सदर धनादेशाची उचल तातडीने करण्यास्तव निर्देशित करावे .