Tuesday, 3 April 2012

मार्च-२०१२ ची निवृत्ती वेतन ०४- एप्रिल- २०१२ ला प्रदान

राज्य शासकीय निवृत्ती वेतन धारक जे नागपूर कोषागारातून निवृत्ती वेतन घेतात त्यांना
सूचित करण्यात येते कि मार्च-२०१२ चे निवृत्ती वेतन दि . ०3- एप्रिल- २०१२ ला प्रदान करण्यात येईल.






No comments:

Post a Comment