इतिवृत्त
निवृत्तीवेतन धारक यांच्या संघटनेचे प्रतिनिधी व निवृत्तीवेतन धारक यांच्या अडचणी व तक्रारी यावरील उपाय योजने बाबत दिनांक 05/06/2013 ला कोषागार कार्यालय नागपूर येथे बैठक घेण्यात आली.
सदर बैठकीत निवृत्तीवेतन धारकांच्या संघटनेचे पदाधिकारी, निवृत्तीवेतन धारक तसेच वरिष्ठ कोषागारú अधिकारी, अप्पर कोषागारú अधिकारी व उपकोषागारú अधिकारी उपस्थित होते. सदर सभे मध्ये खालील नमूद केलेल्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
1) बँक ऑफ इंडीया येथील बँकतील अडचणीबाबत.
निवृत्तीवेतन धारक निवृत्तीवेतन घेण्यास बँकेत जातात तेव्हा त्यांनास्पदा थ्ंपसम्हणून सांगण्यात येते व त्यामुळे निवृत्तीवेतन धारकांना प्रत्येक वेळी परत जावे लागते. त्याकरीता बँकेनीस्पदा थ्ंपसचा बोर्ड लावावा. यासाठी त्यांना सूचना देण्यात याव्या अशी विनंती करण्यात आली. त्या अनुशंगाने पूढील आर.बी.आय च्या।कअपेवतल उममजपदहमध्ये बँक ऑफ इंडीया च्या विभागीय प्रमुखाशी चर्चा करून आपली विनंती त्यांना सांगण्यात येईल. असे सभेत सांगितले.
2) Pensioner Corner बाबत अडचणी.
नविन निवृत्तीवेतन आज्ञावलीत निवृत्तीवेतन धारकांना त्यांचे वर्षाभराचे निवृत्तीवेतन कसे गेले. याबाबत माहिती मिळण्यासाठी पेंशनर्स कॉर्नर सुरू मध्ये माहिती कशी भरायची याबाबत मागील सभेत इतिवृत्तीत विस्तृत माहिती देण्यात आली होती. परंतु Pensioner
Corner सुरू करण्यासाठी त्यांना काही अडचणी येतात तरी त्यामध्ये अजुन सोपी पद्धत सागावी असे निवृत्तीवेतन धारकांचे मत होते त्याप्रमाणे त्यांना Pensioner
Corner चे Screen चे Printout काढून सर्वांना पुरविण्यात आले व प्रत्यक्षपणे
Pensioner Corner Open करून त्यामध्ये आवष्यक माहिती भरून वर्षभरात पेंशन कशी गेली याचे 2 निवृत्तीवेतन धारकांचे विवरणपत्र काढून देण्यात आले.
3)ग्रामीण स्तरावरील निवृत्तीवेतन धारकांना वेळेवर निवृत्तीवेतन मिळण्याबाबत.
वरील उपस्थित मुद्यावर वारंवार चर्चा करण्यात येत असून त्या अनुषंगाने आर.बी.आय सोबत संपर्क साधला असता आर.बी.आय मध्ये R-ECS नविन प्रणाली सुरू करण्यात आली तसेच त्याकरिता सर्व बँकेला MICR व IFSC
Code जुळविणे सुरू आहे.
तसेच मा. उपसंचालक निवृत्तीवेतन यांनी सुरू केलेल्या प्रणालीत CPBK
ECS or CPBK Non-ECS अशी फाईल तयार करण्याबाबत मेल पाठविण्यात आले असून त्याची प्रत Meeting मध्ये पुरविण्यात आली.
4)6व्या वेतन आयोगाचा 5वा हप्ता माहे जून मध्ये देणेबाबत.
6व्या वेतन आयोगाचा 5वा हप्ता पगारधारकांना जून-13 मध्ये न देण्याबाबत आदेश प्राप्त झाले आहे. निवृत्तीवेतन धारकांसाठी सद्या असे आदेश प्राप्त नसल्याने माहे जुन-13 चे पेंशनमध्ये 5वा हप्ता देण्यात येईल.
निवृत्तीवेतन संघटनेच्या पदाधिकारी यांनी त्यांना कोषागारकडून मिळत असलेल्या सहकार्याबाबत तसेच महत्वपूर्ण वागणूकीचे बाबत समाधान व्यक्त केले व आभार प्रदर्शन करून सभा संपल्याचे घोशित करण्यात आले.
संघटनेला पाठविण्यात आलेल्या पत्राची छायांकित प्रत तसेच प्रेस नोटची प्रत या सोबत जोडण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment