Friday, 22 November 2013

IFMS प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांचे BANK DETAIL UPDATE करण्याबाबत

महत्वाची सूचना

       सर्व आहरण व संवितरण अधिकारी तसेच संदेशवाहकांना सूचित करण्यात येते की IFMS प्रणालीमध्ये कर्मचारी निहाय Bank Details Update करण्याची सुविधा संबंधित आहरण व संवितरण अधिकार्यांच्या प्रणालीवर (DDO LOGINउपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
   सदर प्रणालीमार्फत आपल्या स्तरावरुनच कर्मचार्यांचे Bank Detail Update करून घ्यावे. यानंतर माहे November 2013 या महिन्याचे वेतन देयक प्रणालीतून तयार होण्यास अडचण निर्माण होणार नाही. सदर सुविधा दि. 30/11/2013 पर्यंतच सुरू राहील याची नोंद घ्यावी व त्यानुसार योग्य ती कार्यवाही करावी.  
                                                                                                आदेशान्वये

No comments:

Post a Comment