विमाछ्त्र योजनेबाबत
विमाछ्त्र योजनेत सहभागी झालेल्या सर्व कर्मचारी / निवृत्तीवेतन धारकांना सुचित करण्यात येते की त्यांची विमाछ्त्र ओळखपत्रे कोषागार कार्यालयास प्राप्त झालेली असुन त्यांचे वितरण कोषागार कार्यालयामार्फत संगणक शाखेमधून करण्यात येत आहे. तरी सबंधित कर्मचारी / निवृत्तीवेतन धारकांनी नागपूर कोषागार कार्यालयातील संगणक शाखेशी संपर्क साधुन आपले ओळखपत्र वैद्यकीय सुविधा प्राप्त करण्याकरिता त्वरित घेऊन जावे.
वरिष्ठ कोषागार अधिकारी
नागपूर.
No comments:
Post a Comment