कोषागार कार्यालय , नागपूर अंतर्गत सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारकांना सुचित करण्यात येते की, दरवर्षी नोव्हेंबर मध्ये दयावयाचे हयातीचे दाखले निवृत्तीवेतन धारक अजूनही माहे जानेवरी २०१६ मध्ये हस्तबटवड्याने कोषागारात सादर करीत आहेत. याशिवाय वित्त विभाग शासन निर्णय दि.०६/०१/२०१६ अन्वय १ जानेवारी २०१५ ते ३० सेप्टेंबर २०१५ या कालावधीतील निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन महागाई भत्याची थकबाकी देण्याबाबत आदेशीत असल्याने जानेवारी २०१६ चे अनुज्ञेय निवृत्तीवेतन हे दिनांक ०४/०२/२०१६ रोजी संबंधीत बँकमार्फत होईल, याची सर्वांनी नोंद घ्यावि.
No comments:
Post a Comment