जिल्हा कोषागार
कार्यालय नागपूर आणि महालेखाकार कार्यालय (लेखा व हक्कदारी ) महाराष्ट्र नागपूर यांचे संयुक्त विद्दमाने ऑनलाईन निवृत्तीवेतन प्रकरण तयार करणे व निवृत्तीवेतन प्रकरणे जलद
गतीने निपटारा होणाच्या दृष्टीने जिल्हा अधिकारी / आहरण व संवितरण अधिकाऱ्यां
साठी दिनांक २१/०१/२०१६ , २२/०१/२०१६ , ०५/०२/२०१६ व ०६/०२/२०१६ रोजी प्रशिक्षण सभागृह लेखा कोष भवन सहसंचालक ( लेखा व कोषागारे ) यांचे कार्यालय येथे मार्गदर्शनार्थ कार्यशाळेचे आयोजन
करण्यात आलेले आहे.
Study Material :- Pension PPT
No comments:
Post a Comment