महत्वाची सुचना.
Employee Password Reset
सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सुचित करण्यात येते की, आपले कार्यालयांतर्गत कर्मचा-यांचे पासवर्ड Reset करण्याची सुविधा डिडिओ सेवार्थ लाॅग इन मध्ये उपलब्ध असून त्याकरिता कर्मचाÚयास कोषागार कार्यालयात न पाठविता खालील Path प्रमाणे कार्यवाही करावी.
DDO
login -->Worklist -->
Payroll-->Changes-->Reset Employee Password.
याशिवाय सन 2007-08 पासूनचे DCPS R-3 विवरणपत्र प्राप्त करुन घेण्याकरिता सेवार्थ प्रणालीमध्ये Employee Corner द्वारे कर्मचा-यांचेे सेवार्थ आय डी वापरुन संबंधित वर्षाचे आर-3 आपले स्तरावरुनच प्रणालीमार्फत प्राप्त करण्यात यावे.
कोषागार कार्यालय नागपूर
No comments:
Post a Comment