Saturday, 2 July 2016

आहरण व संवितरण अधिकारी यांचा साठी ऑनलाईन पेंशन प्रकरण तयार करणे बाबत कार्यशाळा

  जिल्हा कोषागार कार्यालय नागपूर यांनी निवडक आहरण व संवितरण अधिका-यांसाठी दिनांक ०२/०७/२०१६ व ०४/०७/२०१६ रोजी प्रशिक्षण सभागृह लेखा कोष भवन सहसंचालक (लेखा व कोषागारे) यांचे कार्यालय येथे ऑनलाईन पेंशन प्रकरण तयार करणे बाबत मार्गदर्शनार्थ व येणार-या अडचणींचे समाधान करणे साठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी आहरण व संवितरण अधिकारी यांनी उपस्थित राहून पुरेपूर लाभ घ्यावे ही विंनती.

No comments:

Post a Comment