सर्व आहरण व संवितरण अधिकारी याना सूचित करण्यात येते कि, नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेतील कर्मचाऱ्यांचे जमा अंशदान परतावेबाबत नमुना-ई प्राप्त होऊन ८३४२००८८ अंतर्गत अनुदान मिळालेले असतील तर त्यांनी त्वरित (३१/०३/२०१७ पर्यंत) कोषागारात देयके सादर करावे.
संभाव्य नमुना ई प्राप्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी
संभाव्य नमुना ई प्राप्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी
No comments:
Post a Comment