Monday, 11 April 2016



सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सूचित करण्यात येते की दि.01.04.2015 पासून आपल्या कार्यालयांतर्गत नव्याने नियुक्त झालेल्या व ज्यांचे फाॅर्म एस-1 अद्यापही प्रलंबित आहे अशा  राष्ट्रीय  निवृत्तीवेतन योजनेतील कर्मचाऱ्याचे  फाॅर्म एस-1 कोषागाराकडून स्विकारणे बंद झाले आहे. 
            त्याऐवजी नवीन नमुना CSRF 1  माहे 1 एप्रिल 2016 पासून लागू झालेला आहे . सदर नमुना सेवार्थ प्रणालीत उपलब्ध असून आपल्या कार्यालयांतर्गत संबंधित  कर्मचाऱ्याचे सदर नमुन्यातीलच फाॅर्म कोषागारास सादर करावे. 

       
जिल्हा कोषागार कार्यालय 
       नागपूर     

No comments:

Post a Comment